Manasi Naik: 'मानसी तू चुकलीसच..', चाहता नाराज

प्रणाली मोरे

मानसी नाईक सध्या तिच्या घटस्फोटामुळे जोरदार चर्चेत आहे,

Esakal

मानसी नाईक आणि तिचा नवरा बॉक्सिंग पट्टू प्रदीप खरेरा यांच्यात सध्या सोशल मीडियावर कोल्ड वॉर सुरू आहे.

Esakal

जवळपास रोजच मानसी आणि प्रदीप एकमेकांन टोमणे मारत व्हिडीओ पोस्ट करताना दिसत आहेत.

Esakal

मानसीनं आपल्या नवऱ्यावर फसवणूक केल्याचे आरोप लावले आहेत.

Esakal

मानसी सोशल मीडियावर जवळपास रोजच आपले ग्लॅमरस फोटो ,व्हिडीओ किंवा रील शेअर करताना दिसते.

Esakal

ऑरेंज कलरच्या साडीत तिनं पोस्ट केलेल्या फोटोंइतकेच चर्चेत आल्या आहेत त्यावरील तिच्या चाहत्यांच्या कमेंट्स.

Esakal

मानसीन ऑरेंज कलरच्या साडीत पायात घुंगरु असताना चप्पल घालून फोटो काढले यावर एका चाहत्यानं नाराजगी व्यक्त करत,'हा कलेचा अपमान' असं म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal