Devendra Jadhav
प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी दिवाळी पार्टीचं आयोजन करण्यात आलं. क्रिती सेनॉन या पार्टीला उपस्थित होती. याशिवाय अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते
माधुरी दीक्षित पती श्रीराम नेनेसह
मनीष मल्होत्रा रेखा आणि वरुण धवनसोबत
शाहीद कपूर पत्नी मीरा राजपूतसोबत
सिद्धार्थ मल्होत्रा - कियारा अडवाणीची शोभुन दिसणारी जोडी
आयुष्मान खुराना पत्नीसह
नुसरत भरुचा खास ड्रेसमध्ये सुंदर दिसतेय
फरहान अख्तर गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसोबत पार्टीत उपस्थित