Girija Prabhu : गोरी गोरी पान, गिरीजा लेंहेंग्यात दिसतेय फारच छान

सकाळ डिजिटल टीम

गिरीजा प्रभू

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम गिरीजा प्रभू तिच्या घायाळ करणाऱ्या लूकमुळे हल्ली सोशल मीडियावर चर्चेत असते.

Girija Prabhu

ट्रॅडिशनल लूक

अलीकडेच गिरीजाने तिच्या ट्रॅडिशनल लूकमधले काही फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Girija Prabhu

नथ

गिरीजाच्या नाकी नथ आणि गळ्यात मोत्यांची माळ असा तिचा एकंदरीत ट्रॅडिशन लूक चाहत्यांनाही फार आवडला.

Girija Prabhu

फॉलोवर्स

गिरीजाची सोशल मीडियावरील फॅन फॉलोविंगही वाढतच चालली आहे.

Girija Prabhu

लेहेंगा

पांढऱ्या आणि लाल रंगातील तिचे लेहेंग्यातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे.

Girija Prabhu

फोटोशूट

गिरीजा वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोशूट करून सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

Girija Prabhu

तिच्या सिंपल लूकने आणि मालिकेतील अभिनयाने ती घराघरात पोहोचलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Girija Prabhu