Devendra Jadhav
मराठी आणि साऊथ मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे केतकी नारायण
केतकीने गर्लज् या मराठी सिनेमात बिनधास्त मुलीची भूमिका साकारली
याशिवाय समायरा या मराठी सिनेमात केतकीने अभिनय केलाय
केतकीने विचित्रम, प्रपेदा, विरम अशा सिनेमांमध्ये अभिनय केलाय
केतकी सोशल मीडियावर बोल्ड फोटो अपलोड करत असते
केतकीने साऊथ इंडस्ट्रीत जरी अभिनय केला असला तरीही तिचे मराठी इंडस्ट्रीत फॅन फॉलोईंग आहे
केतकीच्या नवीन प्रोजेक्ट्सची तिचे फॅन वाट बघत आहेत
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.