Ketki Palav: केतकी विलास आहे 'दिलखुलास!'

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री केतकी पालव ही एका लोकप्रिय चेहरा आहे.

Ketki Palav

केतकी विलास पालव 'कुसुम' मालिकेत एलिशाची भूमिका साकारताना दिसली होती.

Ketki Palav

यापूर्वी केतकी सुख म्हणजे नक्की काय असतं मध्ये दिसली होती.

Ketki Palav

तिन जयदीपची मैत्रीण ज्योतिकाची भूमिका साकारली होती.

Ketki Palav

यासोबतच केतकी मटा श्रावणक्वीन स्पर्धेची देखील विजेती ठरलेली आहे.

Ketki Palav

त्यानंतरत तिनं अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.

Ketki Palav

आता ती फुलाला सुंगध मातीचा मालिकेत दिसली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketki Palav