Prajkta Mali : प्राजूसारखीच बायको हवीयं...; सलवारमधील फोटो पाहून...

सकाळ डिजिटल टीम

प्राजक्ता माळी ही अख्ख्या महाराष्ट्राची क्रश आहे

Prajkta Mali | sakal

प्राजक्ता तिच्या नवनवीन प्रोजेक्ट, चित्रपटांमुळे चर्चेत येत असते.

Prajkta Mali | sakal

याशिवाय ती सोशल मीडियावरही खूप अॅक्टीव्ह आहे.

Prajkta Mali | sakal

ती तिच्या नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Prajkta Mali | sakal

नेटकरी तिच्या वेगवेगळ्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव करत असतात.

Prajkta Mali | sakal

प्राजक्ता तरुणांमध्ये इतकी फेमस आहे की तिचे अनेक चाहते आणि तरुण मुलांना प्राजक्तासारखीच बायको हवी असेल.

Prajkta Mali | sakal

ती कधी साडीवर तर कधी सलवारवर तर कधी वेस्टर्न लूक वर फोटो शेअर करत असते.

Prajkta Mali | sakal

प्राजक्ताला नेहमी आगळी वेगळी भूमिका साकारायला आवडते.

Prajkta Mali | sakal

नुकतीच आलेली रानबाजार या वेबसिरीजमधील प्राजक्ताची भूमिका लोकांच्या पसंतीस उतरली होती.

Prajkta Mali | sakal

प्राजक्ताने या चित्रपटासाठी खास वजनही वाढवले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajkta Mali | sakal