मराठीत सांगितलेलं कळत न्हाय? इंग्लिशमध्ये सांगू? Rinku Rajguru

सकाळ डिजिटल टीम

रिंकू राजगुरू ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे.

Rinku Rajguru

सैराट या मराठी चित्रपटानंतर ती प्रकाशझोतात आली

Rinku Rajguru

तिचा मराठीत सांगितलेलं कळत न्हाय? इंग्लिशमध्ये सांगू? हा डायलॉग चांगलाच प्रसिद्ध झाला होता.

Rinku Rajguru

सैराटनंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे

Rinku Rajguru

सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत

Rinku Rajguru

रिंकू म्हणजे तरूणांच्या गळ्यातलं ताईत आहे

Rinku Rajguru

तिच्या सौंदर्याने अनेकजण घायाळ होत असतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rinku Rajguru