Marriage With Siblings : भावंडांमध्ये लग्न करणे योग्य आहे का?

सकाळ डिजिटल टीम

अनेकजण नात्यातल्या मुला मुलींशी लग्न करतात पण खरंच भावंडामध्ये लग्न करणे योग्य आहे का?

Marriage With Siblings | sakal

आज आपण त्या विषयी जाणून घेणार आहोत.

Marriage With Siblings | sakal

अनेकदा लग्नाचे नाते संबंध जुळवताना विश्वासु माणसे बघतात.

Marriage With Siblings | sakal

त्यामुळे नातेसंबंधात मुलगा मुलगी शोधणे त्यांना सहज अन् सोपी जातं.

Marriage With Siblings | sakal

अनेकजण मामाच्या मुलीशी लग्न करतात.

Marriage With Siblings | sakal

तर काही लोक दुरचे नातेवाईकांमध्येही मुलगी शोधतात.

Marriage With Siblings | sakal

पण याच नातेवाईकांमध्या आपल्या भावंडासोबत लग्न करताना म्हणजे आत्याची, चुलत काकांच्या, मावशीच्या किंवा दूरच्या नात्याची मुल मुलींसोबत लग्न करताना प्रश्न पडतो की हे योग्य आहे का?

Marriage With Siblings | sakal

अनेकदा मुला मुलींचे कुळाचे रक्त सारखे येऊ नये म्हणून अट्टहास असतो. पण हल्ली या गोष्टींना तितके महत्त देत नसल्याचे दिसते.

Marriage With Siblings | sakal

मुळात नात्यात लग्न केल्याने मुला मुलींची बॉडींगही छान असते

Marriage With Siblings | sakal

याशिवाय आधीपासून एकमेकांना ओळखतात त्यामुळे ते एकमेकांचे गुणदोषही माहिती असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marriage With Siblings | sakal