Mayurasan : मयुरासन करण्याचे 5 आरोग्यदायी फायदे, रक्ताभिसरण सुधारेल

साक्षी राऊत

मयुरासन

मयुरासन करण्याचे शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मयुरासम केल्याने पचनशक्ती चांगली राहाते. आणि मांसपेशी मजबूत बनतात. आज आपण मयुरासन करण्याचे फायदे जाणून घेऊया.

Mayurasan

आरोग्यदायी फायदे

मयुरासन करण्याचे मांसपेशींना अनेक फायदे आहेत. याने तुमच्या मांसपेशी मजबूत आणि अॅक्टिव्ह राहातात. यामुळे मांसपेशींच्या दुखण्यातूनही सुटका मिळते.

Mayurasan Benefits

पचनशक्ती सुधारते

मयुरासन पचनशक्तीची संबंधित समस्या दूर करण्यास फायदेदायी आहे. गॅस, अपचन यांसारख्या समस्याही याने दूर होतात.

Mayurasan Benefits

शरीराला लवचिक बनवते

मयुरासन केल्याने शरीर लवचिक बनवते. सोबतच मांसपेशी आणि खांदेही जमबूत होते. शरीराला फ्लेक्झिबल बनवण्यासाठीसुद्धा तुम्ही या आसनाचा अभ्यास करू शकता.

Mayurasan Benefits

मधुमेहासाठी फायदेशीर

मयुरासन डायबिटीजच्या समस्येतही फायदेशीर आहे. यामुळे तुमची शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहाते.

Mayurasan Benefits

वजन कमी करण्यातही फायदेशीर

वजन घटवण्यासाठीसुद्धा हे आसन तुम्ही करू शकता. हे केल्याने शरीराची स्ट्रेंग्थ वाढते आणि शरीरात जमा एक्स्ट्रा चरबी कमी करण्यास मदत करते.

Mayurasan Benefits

कुठलेही आसन करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. तुम्हा हाडांचा त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय अजिबात करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayurasan Benefits