Mira Jagannath : नाकी नथ, कपाळी टिळा,असा मिराचा मराठमोळा साज

सकाळ डिजिटल टीम

 बिग बॉस मराठी ३ मध्ये सहभागी असलेली अभिनेत्री मीरा जगन्नाथ

Mira Jagannath

मालिकांमधल्या भूमिकांपेक्षा रिअॅलिटी शोमधून चाहत्यांसमोर येत लोकप्रिय झालेला चेहरा म्हणजे मीरा जगन्नाथ

Mira Jagannath

‘बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर मीरा जगन्नाथ या नावाला आणि माझ्या चेहऱ्याला ओळख मिळाली

Mira Jagannath

मीरा सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

Mira Jagannath

मीराने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत

Mira Jagannath

या फोटोत मिरा खुपचं सुंदर दिसत आहे

Mira Jagannath

मिरा नेहमीचं तिच्या चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Jagannath