मीरा राजपूतने वादग्रस्त वक्तव्याबद्दल व्यक्त केला पश्चात्ताप

Anuradha Vipat

पश्चात्ताप

अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने तिच्या एका जुन्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला आहे.

Mira Rajput

वक्तव्य

2017 मध्ये मीराने 'वर्किंग आई'बद्दल हे वक्तव्य केलं होतं.

Mira Rajput

सवाल

मुलांसोबत वेळ घालवू शकत नाही मग त्यांना जन्मालाच का घालता, असा सवाल तिने केला होता.

Mira Rajput

गैरसमज

आता काम करणाऱ्या आईंबद्दल मनात गैरसमज बाळगला होता, अशी कबुली तिने दिली आहे.

Mira Rajput

दृष्टीकोनातून

“माझ्या वक्तव्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून का पाहिलं गेलं नाही, हे मी समजू शकते असं मिरा म्हणाली आहे

Mira Rajput

लोकांची मनं

माझ्या वक्तव्यामुळे बऱ्याच लोकांची मनं दुखावली गेली. त्यामुळे मला त्याचं खूप वाईट वाटत असं ती पुढे म्हणाली आहे

निशाण्यावर

एका मुलाखतीत काम करणाऱ्या महिलांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे मीरा टीकाकारांच्या निशाण्यावर आली होती. 

पूजा सावंतची पहिली वटपौर्णिमा

येथे क्लिक करा