अमित ठाकरेंवर कार्यकर्ते नाराज, राजीनामा देणार

दत्ता लवांडे

MNS Amit Thackeray

मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे काल अहमदनगर दौऱ्यावर होते.

MNS Amit Thackeray

Amit Thackeray

यावेळी त्यांनी शहरातील सारडा महाविद्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शाखेचे उद्घाटन केले

MNS Amit Thackeray

Ahmednagar

ते परतत असताना राहता येथील कार्यकर्त्यांची भेट घेणार होते

MNS Amit Thackeray

Rahata, Ahmednagar

कार्यकर्त्यांनी सर्व तयारी केली पण अमित ठाकरे राहता येथे थांबलेच नाहीत.

MNS Amit Thackeray

MNS Raj Thackeray

अमित ठाकरे न थांबल्यामुळे कार्यकर्त्यांनी उद्घाटनासाठी तयार करण्यात आलेल्या फलकावरील जिलेटीन पेपर फाडून निषेध केला

MNS Amit Thackeray

Resignation

कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून आम्ही मनसेतून राजीनामे देणार आहोत अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

MNS Amit Thackeray

Sinnar Toll Plaza

पुढे ठाकरे यांना टोल नाक्यावर अडवल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी सिन्नर येथील टोलनाका फोडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Amit Thackeray