Myra Vaikul : नटखट कान्हाच्या रुपात मायराचा नविन लूक...

सकाळ डिजिटल टीम

माझी तुझी रेशीमगाठ' फेम परी अर्थात मायरा वैकुळने खास फोटोशूट केलं आहे

Myra Vaikul

मायरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Myra Vaikul

मायरा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Myra Vaikul

अशातच मायराने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Myra Vaikul

मायराचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Myra Vaikul

चाहतेही मायराच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Myra Vaikul

या फोटोत मायरा खुपचं सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Myra Vaikul