Namrata Malla : भोजपुरी अप्सरेचा बोल्ड तडका...

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री नम्रता मल्लाने अनेक म्युझिक व्हिडीओ आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे

Namrata Malla

नम्रता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Namrata Malla

नम्रता सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते

Namrata Malla

अशातच नम्रताने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

Namrata Malla

नम्रताचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Namrata Malla

चाहतेही नम्रताच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Namrata Malla

या फोटोत नम्रता खुपचं सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Namrata Malla