बॉलिवुडपासून बनारसपर्यंत नर्गिस फाखरीची वाराणसी प्रवास !

Anuradha Vipat

नर्गिस फाखरी

सिनेसृष्टीतील बहुमुखी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली नर्गिस फाखरी हिने ततलुबाजच्या चित्रीकरणादरम्यान एक प्रवास सुरू केला आणि हा एक प्रवास होता वाराणसीचा

Nargis Fakhri's Varanasi journey

संस्कृती आणि इतिहासाचा शोध

वाराणसीला तिने पहिली भेट दिली नाही तर शहराच्या संस्कृती आणि इतिहासाचा शोध देखील तिने घेतला आहे

Nargis Fakhri's Varanasi journey

पहिली भेट

नर्गिसने या प्रवासा बद्दल एक खास गोष्ट शेयर केली आहे ती म्हणते " वाराणसीला माझी पहिली भेट रोमांचकारी करणारी होती.

Nargis Fakhri's Varanasi journey

वेगळच सुख

पुढे ती म्हणते मी नेहमीच या शहराच्या पवित्रतेबद्दल आणि जगातील सर्वात जुन्या ठिकाणांपैकी एक असल्याबद्दल ऐकले होत आणि एक प्रवासी म्हणून इथल्या नवीन ठिकाणांना भेट देऊन फिरून येणं या सारखं सुख काही वेगळच आहे.

Nargis Fakhri's Varanasi journey

शहराशी मनापासून जोडले गेले

पुढे बोलताना ती म्हणते संध्याकाळच्या आरती सोहळ्यापासून ते पहाटेच्या निर्मळ बोटीने गंगेवर फिरण्यापासून आमच्या शूट दरम्यान घाटांवर सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणे आणि भव्य जुन्या मंदिरांचे वैयक्तिकरित्या कौतुक करणे मला या शहराशी मनापासून जोडले गेले आहे.

Nargis Fakhri's Varanasi journey

अनोखा अनुभव

समृद्ध संस्कृती आणि इतिहास, गजबजलेल्या घाटातून फेरफटका मारणे आणि सुंदर बनारसी सिल्क साड्यांची खरेदी करणे हे क्षण होते ज्यांनी माझ्या वाराणसीच्या प्रवासात एक अनोखा अनुभव देऊन गेला

Nargis Fakhri's Varanasi journey

ओटीटी पदार्पण

तत्लुबाज मधून ओटीटी पदार्पण करण्याच्या तयारीत असताना तिचा वाराणसीचा अनुभव हा नक्कीच कमालीचा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nargis Fakhri's Varanasi journey