Olive Oil : समस्या त्वचेची असो वा केसांची; ऑलिव्हच ठरेल उपयुक्त

नमिता धुरी

ऑलिव्ह तेलामध्ये ई जीवनसत्त्व, ओमेगा ३ फॅटी असिड, अॅण्टिऑक्सिडंट्स, इत्यादी पोषक तत्त्वे असतात.

Olive Oil

ऑलिव्ह तेल केस, त्वचा आणि नखांसाठी चांगले असते.

Olive Oil

व्हिटामिन ई

ऑलिव्ह तेलामध्ये व्हिटामिन ई असल्यामुळे त्वचेचा रंग उजळतो.

Olive Oil

डार्क सर्कल्स

ऑलिव्ह तेल आणि दही एकत्र करून त्वचेला लावल्यास डार्क सर्कल्स कमी होतात.

Olive Oil

मेकअप

मेकअप काढण्यासाठी उपयोग होतो.

Olive Oil

मॉइश्चरायजर

ऑलिव्ह तेलामुळे त्वचेतील आर्द्रता टिकून राहाते.

Olive Oil

केस

ऑलिव्ह तेल थोडेसे गरम करून केसांच्या मुळांशी लावा.

Olive Oil

ओठ

ऑलिव्ह तेल, साखर आणि लिंबाचा रस एकत्र करून फाटलेल्या ओठांना मालीश करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Olive Oil