Hair Serum: घरच्याघरी बनवा हेअर सिरम तेही फक्त १० रुपयात...

Swapnil Kakad

स्वस्त आणि सहजरित्या घरात उपलब्ध असलेल्या घटकांनी बनवलेलं सिरम.

natural hair serum recipe

सिरम सामग्री

3-४ लहान कांदे, ३-४ चमचे चहापत्ती, एक ग्लास पाणी आणि एक स्प्रेची बाटली ही त्यासाठी लागणारी महत्वाची सामग्री.  

Onion serum

प्रक्रिया

सर्वात प्रथम गॅसवर एक ग्लास पाणी उकळवत ठेवा. त्यात थोड्या वेळाने चहापत्ती टाकून थोडा वेळ झाकण ठेऊन उकळी येऊ द्यावी.

onion serum for hair

कांदा

त्यांनतर बारीक कापलेला कांदा जवळपास १५ मिनिटे त्यात टाकून उकळू द्यावा.

onion serum at home

थंड करा

उकळवून झाल्यावर पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवावं.

onion serum for hair

वापरण्यासाठी तयार

थंड झाल्यानंतर एका स्प्रेच्या बाटलीमध्ये त्याला भरून ठेवा.  त्यांनतर हे हेअर सिरम वापरण्यासाठी तयार होईल.

onion serum for hair growth

सिरमचे फायदे

चमकदार आणि मजबूत केस हवे असतील तर हे सिरम नक्की वापरून बघा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

natutal onion serum recipe