कबूल है कबूल है माहिराचं दुसरं लग्न थाटात

Vaishali Patil

माहिरा खान

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने शाहरुख खानसोबत रईस चित्रपटातुन बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती.

Mahira Khan

फॅन

पाकिस्तानात लोकप्रिय असलेल्या माहिराची भारतातही खुप मोठी फॅन फॉलोइंग आहे.

Mahira Khan | Esakal

दुसऱ्यांदा लग्न

आता ती दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Mahira Khan

पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्री माहिरा खान पुढच्या महिन्यात लग्न करणार असल्याचा दावा केला जात आहे.

Mahira Khan

लग्न

माहिरा आणि सलीम करीमसोबत पंजाबमधील शांत हिल स्टेशनवर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Mahira Khan

रिलेशनशिप

माहिरा अनेक वर्षांपासून सलीमसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. सलीम हा व्यावसायिक आहे.

Mahira Khan

घटस्फोट

माहिरा खानने यापूर्वी अली अस्करीसोबत लग्न केले होते, तिला एक मुलगा आहे. माहिरा आणि अली यांचा 2015 मध्ये घटस्फोट झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahira Khan