Parenting Tips : पालकांनो मुलांना स्पेशल फिल द्या, वाढवा तुमची व्हॅल्यू

साक्षी राऊत

काही कुटुंबांमध्ये पालक आणि मुलांमध्ये मोठा गॅप असतो. प्रेम तर प्रत्येकच पालक त्यांच्या मुलांवर करतात. मात्र त्यांना स्पेशल फिल देणेही फार महत्वाचे आहे.

Parenting Tips

मुलांसाठी सरप्राइज प्लान करा. त्यांच्या खाण्यातला आवडता पदार्थ बनवा किंवा त्यांना डिनरसाठी बाहेर पाठवा.

Parenting Tips

तुमच्या बिझी शेड्युलमधला थोडा वेळ तुमच्या मुलांसोबत खेळण्यात घालवा. किंवा त्यांच्यासोबत फिरायला जा. घालवलेल्या वेळेत त्यांना फार स्पेशल वाटेल.

Parenting Tips

वेळोवेळी तुमच्या मुलांसाठी काही तरी खास लिहा. म्हणजे तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचतील.

Parenting Tips

मुलांना त्यांच्या कौशल्याबाबत सांगा. असे केल्याने त्यांना तुमच्या नजरेतील त्यांची व्हॅल्यू कळेल.

Parenting Tips

त्याना आय लव्ह यू म्हणा. त्यांना सांगा की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता ते.

Parenting Tips

तुमच्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नका. त्यामुळे त्यांना हर्ट होऊ शकतं.

Parenting Tips

पालकांनी त्यांच्या मुलांचे मित्र बनून राहाण्याचा प्रयत्न करा.

Parenting Tips

मुलांची एखादी गोष्ट चुकीची वाटल्यास त्यांच्यावर रागावू नका. त्यांना प्रेमाने समजावून सांगा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parenting Tips