Period Problem : मासिक पाळी उशिराने येत असल्यास काय कराल ?

नमिता धुरी

मासिक पाळी उशिराने येत असल्यास आहारात काही बदल करण्याची गरज आहे.

Period Problem

दालचिनी खा.

Period Problem

आल्याचा चहा किंवा काढा करून प्या.

Period Problem

अननस खाल्ल्याने शरीरात लाल आणि पांढऱ्या रक्तपेशींचा विकास होतो.

Period Problem

पपई खाल्ल्याने गर्भाशयाचे कार्य चांगले होते.

Period Problem

कॉफीचे सेवन केल्याने ओटीपोटात रक्ताभिसरण चांगले होते.

Period Problem

हळदीचे पाणी किंवा हळद घालून दूध प्या.

Period Problem

आहारात हे बदल केल्याने पाळी नियमितपणे येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Period Problem