सकाळ डिजिटल टीम
बहुतांश लोकांना गोड खायला आवडतं. पण प्रत्येकाच्या आवडीचा गोड पदार्थ वेगवेगळा असतो.
तुम्हाला माहितीये का तुमची फेवरेट स्वीट डिश तुमच्या स्वभावाविषयीपण बरच काही सांगत असते.
चीज केक - तुम्हाला प्रेम, आयुष्य आणि आनंद या विषयांवर सखोल चर्चा करायला आवडते. हे लोक असे असतात ज्यांना तात्काळ समाधान मिळवण्यासाठी काहीही करू शकतात.
ब्राऊनी केक - हे लोक आशावादी आणि भरपूर उर्जा असणारे असतात. हे लोक आनंदी आणि तापट स्वभावाचे असू शकतात. सरळ, समजूतदार आणि उत्तम प्रेम करतात.
रसगुल्ला - हे लोक प्रयोगशील असतात. नवनवीन गोष्टींसाठी कायम तयार असतात. वेगवेगळे अनुभव घ्यायला आवडतात.
पाय - तुम्ही एक वास्तववादी व्यक्तमत्व आहात. जीवनात कायम संतुलन ठेवण्याच्या प्रयत्नात असतात.
जिलेबी - घरात तुम्ही अत्यंत खोडकर स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. पण त्याचवेळी तुम्ही प्रेमळ, दयाळू स्वभावाचे आहात.
कुकीज - कुकीज आवडणारे व्यक्ती सर्वांचे लाडके असतात. तुम्ही कोणतेही प्रयत्न न करता सर्वांचे लाडके होतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.