Pallavi Jadhav: PSI पल्लवी जाधव हिमाचल प्रदेशमध्ये घालवतात सुट्ट्या?

रुपेश नामदास

औरंगाबादच्या पीएसआ पल्लवी जाधव सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात.

Pallavi Jadhav | esakal

लोकांनी त्यांना 'ब्यूटी विथ खाकी' अशी पदवी देखील दिली आहे.

Pallavi Jadhav | esakal

पल्लवी देखील आपल्या फोटोने लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतात.

Pallavi Jadhav | esakal

पल्लवी यांनी साडीतील खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Pallavi Jadhav | esakal

पल्लवी जेवढ्या दिसायला सुंदर आहेत तेवढ्या कार्यतत्पर आहेत.

Pallavi Jadhav | esakal

पल्लवी या मुळच्या औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेल गावच्या आहेत.

Pallavi Jadhav | esakal

लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं, मात्र परंतु परिस्थीतीमुळे ते शक्य झालं नाही.

Pallavi Jadhav | esakal

पल्लवी खाकी वर्दीत खुप छान दिसतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pallavi Jadhav | esakal