सकाळ डिजिटल टीम
रान मटण खूप फेमस डिश आहे
अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंच सर्वांनाच रान मटण आवडतं.
रविवार आला की हॉटेल रेस्टॉरेंटमध्ये रान मटणची खूप डिमांड असते.
रान मटण खायला खूप जास्त टेस्टी असते.
रान मटणमध्ये शरीराला पोषक असे घटक असतात. हे एक हेल्दी डिश आहे.
तुम्ही नॉनवेज खाण्याचा प्लॅन करत असाल तर रान मटण हे खूप छान ऑप्शन आहे.
मटण खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. त्यामुळे अनेकदा डॉक्टरही मटण खाण्याचा सल्ला देतात.
तुम्हाला जर रान मटण खायचं असेल तर महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी खा.
या शिवाय तुम्ही घरीही खूप टेस्टी रान मटण खाऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.