सकाळ डिजिटल टीम
राधानगरी धरण हे छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे तयार झाले आहे.
स्वयंचलित दरवाजे असलेले देशातील एकमेव आणि पहिले धरण आहे
शाहू महाराजांनी कोल्हापुराची पाण्याची गरज पाहून हे धरण बांधले
तब्बल 7 टी.एम.सी क्षमता असलेल्या धरणाच्या या भिंती आजही भक्कमपणे उभ्या आहेत.
या धरणाचं बांधकाम हे दगडांमध्ये करण्यात आलंय. या विशिष्ट बांधकाम प्रकारावरूनच या धरणाचं बांधकाम किती भक्कम आहे याची प्रचिती येते.
चुना आणि शिसे यांचं मिश्रण करून या धरणाची बांधणी केली. ती इतकी भक्कम आहे की 100 वर्षानंतरही धरण धिप्पाड उभं आहे.
या धरणाची निर्मिती पाहून शाहू महाराज लोककल्याणकारी राजे होते याची प्रचिती येते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.