धनश्री भावसार-बगाडे
या राशीच्या लोकांचे केस सामान्यतः निरोगी असतात. पुरुषांनी बारीक हेअरकट ठेवावी, कानामागे सोल्जर कट. तर महिलांनी स्टेप कट करावा. कुरळे केस सौंदर्य खुलवेल आणि नशिबही.
या राशीच्या महिला बॉबकट किंवा खांद्याच्या थोडे खाली एवढे केस ठेवू शकतात. तर पुरुषांना केस वाढवायला आणि नीट ठेवायला आवडतात.
या राशीच्या महिलांना लांब केस चांगले दिसतात आणि त्याचा फायदाही होतो. व्हेवी किंवा स्टेपकट शोभून दिसतो. पुरुषांना केस वाढवायला आवडते.
या राशीच्या लोकांना केसांच्या समस्या असतात. त्यामुळे पुरुषांनी बारीक हेअरकट ठेवावी तर महिलांनी खांद्यापर्यंत केस ठेवावे.
या राशीच्या लोकांना केसांच्या समस्या असतात. टक्कल पडण्याची शक्यता असते. त्यामुळे पुरुषांनी लहान केस व महिलांनीही कान किंवा खांद्यापर्यंतच केस ठेवावे.
या लोकांना फार लांब किंवा फार लहान केसांपेक्षा मध्यम लांबीचे केस लाभतात. महिलांना सरळ केस शोभतात. तर पुरुषांनीही मध्यमच लांबीचे केस ठेवावे.
या महिला बहुतांश सुंदर असतात. यांना मध्यम लांबीचे केस चांगले दिसतात त्यांचा आत्मविश्वास वाढतो. या महिलांना लेयर कटही शोभतो.
या राशीच्या महिलांसाठी कुरळे केस भाग्यवान असतात. कुरळे आणि लांब केस ठेवणे तुमच्यासाठी चांगले राहील. पुरुषांनी मागे आणि कानशिलावर लहान केस ठेवावेत.
या राशीच्या महिलांना सरळ आणि लांब केस आवडतात आणि ते त्यांच्यासाठी भाग्यवानदेखील ठरते. ज्यांचे केस सरळ नाहीत ते वेळोवेळी स्ट्रेटनिंग करून घेऊ शकतात. या राशीचे पुरुषही लांब केस ठेवू शकतात.
या राशीच्या महिलांनी लांब केस ठेवावेत. जर तुम्ही त्यांच्यासोबत लेयर्स घातले तर तुम्ही भाग्यवान व्हाल. या राशीच्या मुलांसाठी लांब केस भाग्यवान असतात.
महिलांनी लांब केस ठेवावेत. त्यांनी पोनीटेल, वेणी आणि बन्स घातले तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भर पडते. या राशीच्या मुलांनी आपले केस पारंपरिक पद्धतीने ठेवावेत.
या राशीच्या महिलांनी खांद्यापर्यंत लांब केस ठेवावेत. कुरळे केस त्यांच्यासाठी भाग्यवान आहेत. मुलांचे केसही लांब आणि कुरळे असू शकतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.