Kidney Health : मूत्रपिंड निकामी होण्याची कारणे

नमिता धुरी

शरीर स्वच्छ ठेवण्याचे काम करणारी किडनी खराब कशी होते जाणून घ्या.

Kidney Health

यूरिन कमी होणे, पायांना सूज, छातीत जळजळ, श्वसनात अडथळा, थकवा, इत्यादी किडनी निकामी होण्याची लक्षणे आहेत.

Kidney Health

हृदयविकारामुळे किडनीवर प्रभाव पडू शकतो.

Kidney Health

प्रदूषणामुळे शरीरातील ऑक्सिजन कमी होतो आणि किडनी निकामी होते.

Kidney Health

यकृताचे कार्य बिघडल्यास किडनीवर परिणाम होतो.

Kidney Health

डिहायड्रेशनमुळेही किडनी खराब होते.

Kidney Health

ई कोलाई हा संसर्ग यूरिनच्या माध्यमातून किडनीपर्यंत पोहोचतो.

Kidney Health

रक्तदाब वाढल्यानेही किडनीला धोका असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kidney Health