Rekha : 'रेखा म्हातारी झाली असं म्हणायचं नसतं!'

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रेखाजी हे त्यांच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या सेलिब्रेटी आहेत.

गेल्या काही दिवसांपासून रेखा यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

रेखा या त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे नेहमीच वादग्रस्त सेलिब्रेटी म्हणून ओळखल्या गेल्या आहेत.

बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन आणि रेखाजी यांच्यातील नाते हे सगळ्यांना ठाऊक आहे.

रेखा यांनी काही मुलाखतीमध्ये अमिताभ यांचे नाव न घेता त्यांचे केलेले कौतूक हे चर्चेत आले होते.

रेखा यांचे नाव बॉलीवूडमधील काही अभिनेत्यांशीही जोडले गेले होते.

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारसोबत देखील रेखा यांचे अफेयर होते असे म्हटले जाते.

अजुनही सोशल मीडियावर रेखा यांच्या व्हायरल झालेल्या फोटोंना मिळणारा प्रतिसाद प्रचंड आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Bollywood legend actress share awesome