Rinku Rajguru : शेवटी रिंकूने बॉयफ्रेंडविषयी सांगितलं...

सकाळ डिजिटल टीम

सैराट चित्रपटापासून फेमस झाल्यावर रिंकूने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

Rinku Rajguru | esakal

तेव्हापासून कायमच ती चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

Rinku Rajguru | esakal

तिने अनेक चित्रपटांमध्ये काही वेब सिरीजमध्ये काम केलं आहे.

Rinku Rajguru | esakal

तिला कायमच एक प्रश्न विचारला जातो की, तुला बॉयफ्रेंड आहे का?

Rinku Rajguru | esakal

हाच प्रश्न एका युट्यूब चॅनलच्या इंटरव्ह्यूमध्ये परत विचारला गेला.

Rinku Rajguru | esakal

त्यावर उत्तर देताना शेवटी हे सिक्रेट ओपन केले.

Rinku Rajguru | esakal

रिंकू म्हणाली, माझ्या आयुष्यात अजूनतरी कोणी नाही. जेव्हा कोणी येईल तेव्हा जाहीर करेन. यात लपवण्यासारखं काही नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rinku Rajguru | esakal