मराठीत हिच्याइतकी बोल्ड अभिनेत्री दुसरी कोण आहे?

Vaishali Patil

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणुन सई ताम्हणकरचं नाव नेहमीच आघाडीवर आहे.

sai tamhankar

बॉलिवूड

केवळ मराठी मनोरंजन विश्व नव्हे तर बॉलिवूडमध्येही तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.


sai tamhankar

कलरफुल फोटो

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सईने तिचे काही कलरफुल फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत.

sai tamhankar

व्हायरल

तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तर अनेकांनी या फोटोला खुप फनी कमेंटही केल्या आहेत.

sai tamhankar

कमेंट

एकानं लिहिलयं की, "गौरव मोरेने सांगितलेल्या पोझ आहेत का?"

sai tamhankar

सई नेहमीच तिच्या तिच्या वेगळेपणासाठी ओळखली जाते.

sai tamhankar | sakal

 महाराष्ट्राची हास्यजत्रा

सध्या ती  महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये जजची भुमिका साकारत आहे.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sai tamhankar