नीलेश अडसूळ
सईचे फोटो सोशल मिडियावर आले आणि चाहत्यांच्या नजरा वळल्या नाहीत, असं होणं मुश्कीलच..
सईनं नुकतेच काही हॉट फोटो शेयर केले आहेत.
काळ्या रंगाच्या जाळीदार गाऊनमध्ये सई भलतीच बोल्ड दिसत आहे.
या फोटोंवर चाहत्यांनीही भरभरून कमेंट करत प्रेम दर्शवलं आहे.
सई मराठी मनोरंजन विश्वातील सर्वाधिक बोल्ड अँड ब्युटीफूल अभिनेत्री आहे.
तिचे लूक्स आणि राहणीमान पाहून याची प्रचिती येतेच..
लवकरच सई एका दमदार चित्रपटातून झळकणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.