सकाळ डिजिटल टीम
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने पुन्हा एकदा भरती प्रक्रिया सुरू केली आहे. SBI ने स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी 2022 च्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
डेप्युटी मॅनेजर: 48,170 महिना
वरिष्ठ कार्यकारी: वार्षिक 24 लाख रुपये CTC
कार्यकारी: वार्षिक 20 लाख रुपये CTC
वरिष्ठ विशेष कार्यकारी: वार्षिक रु. 27 लाख CTC
डेटा प्रोटेक्शन ऑफिसर: वार्षिक 60 लाख रुपये CTC
असिस्टंट डेटा ऑफिसर: वार्षिक 35 लाख रुपये CTC
वरिष्ठ क्रेडिट स्पेशलिस्टचे वेतनमान: 63,840 महिना
वरिष्ठ क्रेडिट स्पेशलिस्टचे वेतनमान: 76,010 महिना
बँक जॉबसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
ऑनलाइन भरती परीक्षा जानेवारी किंवा फेब्रुवारी 2023 मध्ये घेतली जाऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.