Shama Sikander : रिमझिम पाऊसाची मज्जाचं वेगळी...

Anuradha Vipat

अभिनेत्री शमा सिकंदरने टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत सगळ्याच माध्यमातून कामं केली आहेत.

Shama Sikander

सोशल मीडियावर सक्रिय

शमा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Shama Sikander

सतत चाहत्यांच्या संपर्कात

शमा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Shama Sikander

लेटेस्ट फोटो

अशातच शमाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Shama Sikander

फोटो वायरल

शमाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Shama Sikander

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही शमाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Shama Sikander

हॉट लूक

या फोटोत शमा खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shama Sikander