Shilpa Tulaskar : तेजस्वी! असं शिल्पाचं ग्लॅमरस...

Anuradha Vipat

तू तेव्हा तशी या मालिकेतून शिल्पा तुळसकर हिनं मराठी मालिकाविश्वांमध्ये पुनरागमन केलं

Shilpa Tulaskar

सोशल मीडियावर सक्रिय

शिल्पा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Shilpa Tulaskar

सतत चाहत्यांच्या संपर्कात

शिल्पा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Shilpa Tulaskar

लेटेस्ट फोटो

अशातच शिल्पाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Shilpa Tulaskar

फोटो वायरल

शिल्पाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Shilpa Tulaskar

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही शिल्पाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Shilpa Tulaskar

हॉट लूक

या फोटोत शिल्पा खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shilpa Tulaskar