सकाळ डिजिटल टीम
बाळासाहेब त्यांच्या बेधकड बोलण्याने नेहमी चर्चेत असायचे. त्यांची भाषणे, डायलॉग, वाक्य एखाद्या गर्जनेपेक्षा कमी नसायचे.
आज आपण त्यांचे काही गाजलेले डायलॉग विषयी जाणून घेणार आहोत.
"या "तरुणांमध्ये देशाभिमान भिनवयाचा नसेल, तर मग कशामध्ये भिनवयाचा? म्युनिसिपाल्टीच्या नळात?"
"शपथ घ्यायची तर ही घ्या जसे ते एकटवले तसे आम्ही सुद्धा एकटवल्याशिवाय राहणार नाही तरच तरच तुम्ही या लांड्याला तुम्ही टक्कर मारू शकाल नाहीतर मुंबईच काय तर महाराष्ट्र् गिळतील.. देश गिळतील."
"एकजुटीने राहा. जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा तरच तुम्ही त्रिकाल आणि महाराष्ट्र टिकेल."
"जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, मातांनो आणि भगिनींनो..."
"रडायचं नाही लढायचं..."
"मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा."
"माझा हा सन्मान आहे. मराठीला 'व्हाय' विचारणाऱ्याला त्याची माय आणि बाप दाखवलेच पाहिजे."
"नोकऱ्या मागण्यापेक्षा, नोकऱ्या देणारे होऊ ही महत्वकांक्षा बाळगा.."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.