Happy Birthday Sanjay Raut : शिवसेनेची बुलंद तोफ

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आज ६१ वा वाढदिवस आहे

Sanjay Raut | Sakal

१५ नोव्हेंबर १९६१ रोजी त्यांचा जन्म अलिबाग येथे झाला होता

Sanjay Raut | Sakal

ते शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सध्याचे मुख्य प्रवक्ते आहेत

Sanjay Raut | Sakal

त्यांना ३१ जुलै रोजी मध्यरात्री ईडीकडून अटक करण्यात आली होती

Sanjay Raut | Sakal

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणात त्यांच्यावर आरोपाप्रकरणी अटक करण्यात आली होती

Sanjay Raut | Sakal

तब्बल १०४ दिवसांनंतर त्यांना जामीन मिळाला आणि ते तुरूंगातून बाहेर आले

Sanjay Raut | Sakal

त्यांना दोषी नसताना अटक करण्यात आली असं कोर्टाकडून सांगण्यात आलंय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut | Sakal