Shreya Bugade: चल हवा आने दे...

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री श्रेया बुगडे ही तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते

Shreya Bugade | Sakal

श्रेया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Shreya Bugade | Sakal

श्रेया सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Shreya Bugade | Sakal

अशातच श्रेयाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Shreya Bugade | Sakal

श्रेयाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Shreya Bugade | Sakal

चाहतेही श्रेयाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Shreya Bugade | Sakal

या फोटोत श्रेया खुपचं सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreya Bugade | Sakal