Aloe Vera : केसांसाठी कोरफड का आहे घातक ?

नमिता धुरी

केस चांगले राहाण्यासाठी कोरफड लावले जाते. मात्र याच कोरफडमुळे केसांना हानीही पोहोचू शकते.

Aloe Vera

रात्रभर केसांना कोरफड लावून ठेवल्यास त्यातील थंडाव्यामुळे तुम्हाला सर्दी होऊ शकते.

Aloe Vera

रोज केसांना कोरफड लावल्याने खाज सुटते.

Aloe Vera

स्काल्पच्या खपल्या निघतात.

Aloe Vera

केसांमध्ये पुरळ येऊ शकतो.

Aloe Vera

केस तेलकट होतात.

Aloe Vera

श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

Aloe Vera

शरीर डिहायड्रेट होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aloe Vera