Aloe Vera : 'या' वेळी चेहऱ्याला कोरफड लावण्याची चूक मुळीच करू नका

नमिता धुरी

कोरफड लावल्याने चेहऱ्याला चमक येते. पण काही वेळा त्याचे दुष्परिणामही असू शकतात.

Aloe Vera

मुरुमे असताना कोरफड लावू नये.

Aloe Vera

कोरफडीतून येणारा अॅलो-लेक्टस पदार्थ त्वचेसाठी हानिकारक असून यामुळे पुरळ येऊ शकतो.

Aloe Vera

गरोदरपणात कोरफड लावल्याने चेहऱ्यावर पुरळ येऊ शकतो.

Aloe Vera

कॉस्मेटिक सर्जरी केल्यानंतर त्वचा संवेदनशील बनलेली असते. त्यामुळे कोरफड लावू नये.

Aloe Vera

कोरफड तोडल्यानंतर थोडा वेळ तशीच ठेवा म्हणजे त्यातील अॅलो-लेक्टस हा घातक पदार्थ निघून जाईल.

Aloe Vera

कोरफडीमध्ये हळद किंवा गुलाबजल मिसळून चेहऱ्याला लावा.

Aloe Vera

पूर्ण चेहऱ्याला लावण्याआधी पॅच टेस्ट करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aloe Vera