Evening Gym : संध्याकाळी जिमला जात असाल तर तुम्ही चुकताय; कारण....

नमिता धुरी

रात्री जिमला जात असाल तर त्याचे अनेक दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.

Evening Gym

स्नायूंना हानी पोहोचते.

Evening Gym

नर्वस सिस्टीम उत्तेजित झाल्याने झोपेवर वाईट परिणाम होतो व शरीर दुखू लागते.

Evening Gym

स्पंदने वाढतात व रक्ताभिसरण वेगाने होते. त्यामुळे झोपेवर परिणाम होतो.

Evening Gym

रात्री भरपूर जेवल्याने वर्कआऊट नीट होऊ शकत नाहीत.

Evening Gym

संध्याकाळी जिममध्ये गर्दी असते. त्यामुळे व्यायामासाठी पुरेशी जागा आणि वेळ मिळत नाही.

Evening Gym

दिवसभर थकल्याने संध्याकाळी अनेकदा जिमला सुट्ट्या होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Evening Gym