Birth Control Pills घेण्याचे हे भयंकर दुष्परिणाम माहितीयेत का ?

नमिता धुरी

अनैच्छिक गर्भधारणा टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याविना गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.

Birth Control Pills

हार्मोन्समध्ये बिघाड होऊन नैराश्य येते.

Birth Control Pills

रिकाम्या पोटी गोळ्या घेतल्यास उलटी होते.

Birth Control Pills

मूड बिघडतो.

Birth Control Pills

पाळी सुरू नसेल तरीही रक्तस्राव होतो.

Birth Control Pills

वजन वाढू शकते.

Birth Control Pills

डोकेदुखी आणि मायग्रेन होते.

Birth Control Pills

स्तनांमध्ये दूध कमी येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Birth Control Pills