व्हिटॅमिन सी वाढवण्याचे लक्षणीय उपाय

Anuradha Vipat

फळे आणि भाज्या

व्हिटॅमिन सी विविध प्रकारच्या फळे आणि भाज्यांमध्ये आढळते.

increase vitamin C

काकडू मनुका

काकडू मनुका (टर्मिनालिया फर्डिनांडियाना) हे ऑस्ट्रेलियन मूळ सुपरफूड आहे

increase vitamin C

व्हिटॅमिन सी

ज्यामध्ये संत्र्यापेक्षा 100 पट जास्त व्हिटॅमिन सी आहे

increase vitamin C

अननस

एक कप अननसामध्ये २४ ते २५ मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते.

increase vitamin C

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. विशेषत: पालकमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण चांगले असते. 

increase vitamin C

लिंबू


लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते. यामुळे तुम्ही नेहमी लिंबाचा रस बनवून त्याचे सेवन करू शकतात

increase vitamin C

पेरू

आहारात पेरूचा समावेश नक्की करा. १०० ग्रॅम पेरूमध्ये सुमारे २३० मिलीग्राम व्हिटॅमिन सी आढळते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

increase vitamin C