Monsoon Foot Care : पावसाळ्यात पायांना घाण पाण्याचे इन्फेक्शन होते? करा हे ४ उपाय

सकाळ डिजिटल टीम

पाण्यामुळे जमिनीवर चिखल तयार होतो, चिखलामुळे पाय देखील घाण होतात.

monsoon foot care | esakal

ज्यामुळे पायांना खाज सुटणे, जखम होणे, पायांच्या बोटांवर फंगल इन्फेक्शन होणे अशा समस्या निर्माण होतात.

monsoon foot care | esakal

रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्यामुळे बराच त्रास होऊ शकतो.

monsoon foot care | esakal

पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनपासून सुटका हवी असेल तर, पायांची अशा प्रकारे काळजी घ्या

monsoon foot care | esakal

योग्य फुटवेअर निवडा

कापडी शूज किंवा चप्पल घालणे टाळा. कारण यामुळे चप्पल पाणी शोषून घेते. ज्यामुळे पायांमध्ये ओलावा जमा होतो.

monsoon foot care | esakal

नखे लहान ठेवा

कारण पायांची नखे वाढवल्याने त्यात घाण व ओलावा जमा होते.

monsoon foot care | esakal

शरीर कायम क्लिन ठेवा

पावसाळादरम्यान, शरीरात घाम साचल्याने फंगल इन्फेक्शन होऊ शकते. नियमित आंघोळ व शरीर कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा.

monsoon foot care | esakal

त्वचेची काळजी घ्या

नियमित आंघोळ करा. ओले कपडे, व ओले शूज घालणे टाळा. यामुळे फंगल इन्फेक्शन होते. कपडे धुताना गरम पाण्याचा वापर करा, यामुळे कपड्यांमधील फंगस गरम पाण्यामुळे नष्ट होतील.

monsoon foot care | esakal

मिठाच्या पाण्यात पाय धुवा

पावसाळ्यात पाय दिवसभर पावसाच्या पाण्यात भिजत असतात. यामुळे बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी पाय मिठाच्या पाण्याने धुवा.

monsoon foot care | esakal

पायांची अशा प्रकारे काळजी घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

monsoon foot care | esakal