Sleep Problem : झोप येत नाही? 'या' ट्रिकमुळे 20 सेकंदात झोप येईल

सकाळ डिजिटल टीम

झोपीची समस्या

आजकाल धकाझकीच्या जीवनामुळे अनेकांना झोपीची समस्या उद्भवत आहे

Sleep Problem

निद्रानाश

कित्येक जण निद्रानाश या आजाराचे बळी पडत आहेत

Sleep Problem

रिफ्रेश

माणसाला 6 ते 8 तासांची सुखची झोप नसेल तर तो रिफ्रेश होणार नाही

Sleep Problem

सक्सेस

आयुष्यात सक्सेस होण्यासाठी आणि निरोगीपणासाठी मनसोक्त झोप गरजेची आहे

Sleep Problem

झोप

'4-7-8' असं या मेथडचं नाव आहे. यामुळे तुम्हाला २० सेकंदांमध्ये झोप लागेल

Sleep Problem

टेक्निक

'यूएस'मध्ये मिलिट्रीवाले या टेक्निकचा वापर करतात

Sleep Problem

श्वास

सुरुवातीला 4 सेकंद नाकाद्वारे श्वास छातीत भरुन घ्यावा

Sleep Problem

होल्ड

नंतर 7 सेकंद श्वास होल्ड करावा, रोखून धरावा

Sleep Problem

तोंडाद्वारे श्वास

8 सेकंद तोंडाद्वारे श्वास बाहेर काढावा

Sleep Problem

ट्रिक

या ट्रिकनंतर तुम्हाला लगेच झोप लागेल. नाही लागली तर चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sleep Problem