सापांची शेती! या गावात तब्बल ३० लाख नाग नागिणींचे उत्पादन केले जाते

साक्षी राऊत

सापांच्या शेतीतून कमावू शकतो कोट्यावधी

एका गावात तीस लाख नाग नागिणी आहेत.

Snake Farming

या गावात जवळपास १७० कुटुंब असतात

या गावाचं नाव जिसिकियाओ असे आहे. या गावात १७० कुटुंब तब्बल ३० लाख सापांचे पुनरुत्पादन करतात.

Snake Farming

गावाची चर्चा

हे गाव आता आंतरराष्ट्रिय चर्चेचा विषय बनलाय. इथे किंग कोबरा, वायपर आणि रॅटल स्नेकसारख्या विषारी सापांच्या प्रजाती पाळल्या जातात.

Snake Farming

इथे झुरळ ते डासांचेसुद्धा पुनरुत्पादन

या गावात झुरळांचे आणि डासांचेसुद्धा पुनरुत्पादन केले जाते. जेस प्राण्यांना पाळले जाते त्याचप्रमाणे इथे सांपांनी पाळीव प्राण्याप्रमाणे गावकरी पाळतात.

Snake Farming

चीनमध्ये हजारो वर्षांपासूनची परंपरा

चीनमध्ये हजारो वर्षांपासून सापांचा वापर वैद्यकिय उपाचारासाठी केला जातोय. त्यामुळेच इथे साप पाळले जातात.

Snake Farming

सापांची शेती दीर्घकाळापासून सुरु आहे

या गावात सापांची शेती दीर्घकाळापासून केली जातेय. या गावात विविध प्रजातींचे साप बघायला मिळतात. त्यात नाग नागिणींचाही समावेश आहे. काचाच्या बाटलीत किंवा लहान बॉक्समध्ये साप पाळले जातात.

Snake Farming

सापांपासून बनलेल्या जडीबुटी

सापांपासून बनलेल्या जडीबुटींनी अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार केला जात असल्याचा दावा आहे.

Snake Farming

कँसरमध्येसुद्धा याचा वापर

सांपांच्या वापरातून स्किनच्या आजारांवर उपचार केले जातात. सापाचं विषय हृदयाचा आजार असलेल्या व्यक्तीसही दिलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Snake Farming