Sonalee Kulkarni : नऊवारीच्या साजात सोनाली दिसते लई भारी

सकाळ ऑनलाईन टीम

सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री मरोठमोळ्या लूकमध्ये भारी दिसते यात काही शंका नाहीच.

Sonalee Kulkarni

शिवजयंती निमित्त तिने केलेला स्पेशल मराठमोळा साज.

Sonalee Kulkarni

केशरी लालसर रंगाच्या साडीत अगदी रूबाबात तिने फोटोशूट केलाय.

Sonalee Kulkarni

गुलाबी फिकट रंगाचा फेटा तिला फारच शोभून दिसतोय.

Sonalee Kulkarni

दुबईत राहाणाऱ्या सोनालीच्या मराठमोळ्या लूकने सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

Sonalee Kulkarni

महाराष्ट्रीयन असल्याचे सोनाली कायमच अभिमानाने सांगते.

Sonalee Kulkarni | esakal

सोनाली दुबईतून तेथील मराठी परंपरा जपणाऱ्या विविध जागेचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonalee Kulkarni | esakal