Summer : उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कंट्रोल करायचीय? हे मसाले टाळा

साक्षी राऊत

उष्णता

उन्हाळ्यात बाहेरील तापमान वाढतेच पण त्याचबरोबरच शरीरात देखील उष्णता वाढते. तेव्हा काही मसाले खाण्यातून टाळलेच पाहिजे.

Summer Care

आलं

आल्याचा गुणधर्म उष्ण आहे. उन्हाळ्यात याचे जास्त सेवन केल्याने आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. तुम्हाला उलट्या, मळमळ आणि छातीत जळजळ होऊ शकते.

Summer Care

काळे मिरे

काळे मिरे पोषक तत्वांनी युक्त असले तरी त्याचा गुणधर्म उष्ण आहे. त्यामुळे उन्हाळ्यात याचे सेवन टाळले पाहिजे. तेव्हा काही मर्यादेतच याचे सेवन करावे.

Summer Care

ओवा

ओव्याचाही गुणधर्म उष्ण असल्याने उन्हाळ्यात ओवा टाळायला हवे.

Summer Care

लाल मिर्ची

लाल मिर्चीचा उपयोज जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी होत असला तरी उन्हाळ्यात याचे सेवन कमी करावे कारण यामुळे शरीरातील उष्णता वाढते.

Summer Care

हळद

पिवळ्या रंगाची हळद उन्हाळ्यात कमी वापरावी. उन्हाळ्यात याचा अतिवापर केल्यास पोटदुखी, स्किन रॅशेस यांसारख्या समस्या वाढू लागतात.

Summer Care

लसूण

लसणाने शरीरातील उष्णता वाढते तेव्हा लसणाचे सेवनही कमी केले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Summer Care