Sushma Andhare : शब्दांचं भांडार घेऊन फिरणाऱ्या अंधारेंचं शिक्षण किती ?

Vaibhav Mane

सुषमा अंधारे

आंबेडकर चळवळीतील एक सामाजिक कार्यकर्त्या, प्राध्यापिका, वक्त्या, लेखिका ते शिवसेनेच्या फायर ब्रँड उपनेत्या हा त्यांचा प्रवास अतिशय विलक्षण आणि संघर्षाचा आहे.

Sushma andhare | sakal

सुषमा अंधारे

सुषमा अंधारे यांचे सखोल अभ्यासपूर्वक राजकीय वक्तव्य नेहमीच चर्चेचा विषय ठरलेली असतात. 

Sushma andhare | sakal

सुषमा अंधारे

कुटुंबात कोणतेही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना अंधारे पीएचडी पर्यंतचे शिक्षण कस घेतलं ? 

Sushma andhare | sakal

सुषमा अंधारे

त्या उत्कृष्ट प्राध्यापिका आहेत.

Sushma andhare | sakal

सुषमा अंधारे

त्या उत्कृष्ट लेखिका आहेत त्यांनी कोण कोणती पुस्तक लिहिली ?

Sushma andhare | sakal

सुषमा अंधारे

त्यांचं एम.ए, बी.एड, पीएचडी, पर्यंतच शिक्षण आहे.

Sushma andhare | sakal

सुषमा अंधारे

पहिल्यांदा 2003 - 04 ला कुमार स्वामी कॉलेज उदगीर लातूर येथे त्यांनी पहिल्यांदा ज्युनिअर प्राध्यापक म्हणून नोकरी केली. 

Sushma andhare | sakal

सुषमा अंधारे

घरात कोणीही उच्चशिक्षित नसताना शैक्षणिक पार्श्वभूमी इतकी मजबूत त्यांनी कशी केली?

Sushma andhare | sakal

सुषमा अंधारे

नांदेड विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून त्यांनी शिक्षण घेतल आहे, त्यांच्याबद्दलच्या शैक्षणिक माहितीसाठी सकाळच्या वेबसाईटला भेट द्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma andhare | sakal