Swami Samartha : भिऊ नका स्वामी आहेत पाठीशी; स्वामींचे विचार

धनश्री भावसार-बगाडे

भय हे पळू दे

उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा

Swami Samartha | esakal

यशस्वी होण्याचं रहस्य

जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तर पहिले दुसऱ्याचं भल झालेलं पाहण्याची मनाची ताकद ठेवा.

Swami Samartha | esakal

मर्यादे पल्याड स्वामी आहेत

जिथे तुमची मर्यादा संपते तिथून पुढे स्वामी आहेत, विश्वास ठेवा.

Swami Samartha | esakal

तुला हरू देणार नाही

तुझ्या अंतरआत्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही. कलीयुगात तुला एकटं सोडणार नाही.

Swami Samartha | esakal

मार्ग दाखवत राहणार

जी झुंझ तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

Swami Samartha | esakal

निष्काम कर्म करावे

ऐहिक जीवनाचे नष्वर स्वरुप जाणावे, निष्काम कर्म करावे.

Swami Samartha | esakal

संपत्ती चीरकाल नाही

मोठा अधिकार, संपत्ती यांचा चीरकाल भरवसा मानू नये.

Swami Samartha | esakal

फसवू नको, फसवणूक होऊ देणार नाही

तू फसवू नकोस कोणासी, मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही.

Swami Samartha | esakal

सकारात्मकतेला विष, नकारात्मकतेला औषध नाही

कोणत्याही सकारात्मक विचाराला कोणतेही विष मारू शकत नाही. आणि कोणत्याही नकारात्मक विचारावर औषध नाही.

Swami Samartha | esakal

हिंसा करू नये

प्राण गेला तरी हिंसा करू नये.

Swami Samartha | esakal

आत्मविश्वासाने अशक्यही काही नाही

ध्येय साध्य करणे कितीही कठीण असले तरी आत्मविश्वास असला की, अशक्य काहीच नसते.

Swami Samartha | esakal

शुद्ध अंतःकरणाने भगवंताचा अनुभव

शुद्ध अंतःकरणाने नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Samartha | esakal