Period Tips : मासिक पाळीमधील ही लक्षणे आहेत अतिशय गंभीर

नमिता धुरी

२१ ते ३५ दिवसांमध्ये पाळी येत नसेल तर गर्भाशयाशी संबंधित काहीतरी समस्या आहे.

Period Tips

मासिक पाळीच्या काळात अति प्रमाणात वेदना होत असतील तर हे गंभीर आहे.

Period Tips

पाळीच्या दिवसांमध्ये २ ते ७ दिवसांनी कमतरता येते किंवा पाळी खूप दिवस सुरू राहाते.

Period Tips

दोन पाळींच्या मध्ये थेंब-थेंब रक्त पडत राहाते.

Period Tips

रक्ताचा रंग गडद होणे, एकाएकी पाळी बंद होणे असे काही विचित्र बदल दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Period Tips

पाळीच्या आधी आणि नंतर रक्ताचे डाग येत असल्यास ते एसटीआयचे लक्षण असते.

Period Tips

आठवडाभर पाळी सुरू असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Period Tips

ही लक्षणे असल्यास पाळीविषयक समस्या असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Period Tips