Morning Walk : मॉर्निंग वॉक करताना या गोष्टींची काळजी घ्या

नमिता धुरी

सकाळी मोकळ्या हवेत चालल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार क्षमता नैसर्गिकरित्या वाढवता येते.

Morning Walk

या दरम्यान काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

Morning Walk

मॉर्निंग वॉक किमान ३० मिनिटांचे असावे.

Morning Walk

जॉगिंग करताना पोश्चर सरळ असावे.

Morning Walk

मॉर्निंग वॉक करताना जास्त पाणी पिऊ नका.

Morning Walk

धावण्याचा वेग हळूहळू वाढवा.

Morning Walk

रस्त्यावर कुठेही चालायला न जाता बागेत जा.

Morning Walk

लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Morning Walk